Online Bible

- Reklamy -




२ राजे 4:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तो त्या सेवकाला म्हणाला, “तू तिला म्हण, तू आमची काळजी घेण्यात एवढी तत्परता दाखवलीस; तुझ्यासाठी मी काय करावे? राजाकडे किंवा सेनापतीकडे तुझी शिफारस करू काय?” ती म्हणाली, “मी आपल्या लोकांत नांदत आहे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 अलीशा त्यास म्हणाला, तिला सांग की, “तू आमची चांगली काळजी घेतली आहेस. तेव्हा मी तुझ्यासाठी काय करु? तुझ्यासाठी राजाशी किंवा सेनापतीशी बोलू का?” ती म्हणाली, “मी माझ्या लोकांमध्ये राहते.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 अलीशा गेहजीला म्हणाला, “तिला सांग, ‘तू आमच्यासाठी या सर्व त्रासातून गेली आहेस. आम्ही तुझ्यासाठी काय करू शकतो? राजापुढे किंवा सेनाधिकार्‍यांपुढे तुझ्या वतीने बोलावे काय?’ ” तिने उत्तर दिले, “मी तर माझ्या लोकांमध्येच राहते.”

Viz kapitola kopírovat




२ राजे 4:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy