२ राजे 4:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 एके दिवशी असे झाले की तो तेथे येऊन त्या खोलीत उतरला व तेथे निजला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मग एके दिवशी अलीशा त्या घरी आला तेव्हा त्याने त्या खोलीत आराम केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 एके दिवशी अलीशा तिथे आला आणि त्याच्या खोलीत जाऊन विसावा घेतला. Viz kapitola |