२ राजे 3:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्याने विचारले, “कोणत्या मार्गाने आपण जावे?” त्याने म्हटले, “अदोमी रानाच्या वाटेने.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 नंतर तो बोलला “कोणत्या वाटेने हल्ला करायला जायचे?” यावर, “अदोमच्या वाळवंटाच्या दिशेने” असे यहोशाफाट ने सांगितले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 यहोशाफाटने विचारले, “आपण कोणत्या मार्गाने हल्ला करावा?” योरामाने उत्तर दिले, “एदोमाच्या वाळवंटाकडून.” Viz kapitola |