२ राजे 3:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्या वेळी यहोराम राजाने शोमरोनातून बाहेर निघून सर्व इस्राएलाची जमवाजमव केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्या वेळेस राजा योराम शोमरोन मधून बाहेर पडला आणि त्याने सर्व इस्राएल लोकांस एकत्र केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तेव्हा यहोराम राजा शोमरोनातून बाहेर निघाला आणि सर्व इस्राएली लोकांना एकत्र केले. Viz kapitola |