२ राजे 3:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मवाबाच्या राजा मेशा हा मेंढरांचे कळप बाळगून होता; तो इस्राएलाच्या राजाला एक लाख कोकरांची व एक लाख एडक्यांची लोकर खंडणी म्हणून देत असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आता मवाबाचा राजा मेशा कळपांचा धनी होता. तो इस्राएलाच्या राजाला एक लक्ष मेंढया आणि एक लक्ष एडके लोकरींसूद्धा देत असे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मोआबाचा राजा मेशा हा मेंढरांचे कळप बाळगून होता आणि तो इस्राएली राजास कर म्हणून दरवर्षी एक लाख मेंढरे आणि एक लाख मेंढ्याची लोकर देत असे. Viz kapitola |