२ राजे 3:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तरी जी पापकर्मे नबाटाचा पुत्र यराबाम ह्याने इस्राएलाकडून करवली त्यांचे त्याने अवलंबन केले; ती त्याने सोडली नाहीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 असे असले तरी नबाटचा मुलगा यराबाम ज्याने इस्राएलास पाप करायला लावले, त्याच्या पापास तो चिकटून राहिला. ती त्याने सोडली नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तरीपण, नेबाटाचा पुत्र यरोबोअमने इस्राएली लोकांना जे पाप करावयाला लावले, त्या पापास तो चिकटून राहिला; त्याने ती पापे सोडली नाही. Viz kapitola |