Online Bible

- Reklamy -




२ राजे 3:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 सकाळच्या प्रहरी अन्नबली अर्पण करण्याच्या समयी अदोमाच्या दिशेने पाणी वाहत आले व तो सर्व प्रदेश जलमय झाला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 मग सकाळी, अर्पणाच्या वेळी, अदोमाच्या बाजूने पाण्याचा लोंढा आला आणि देश पाण्याने भरला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 दुसर्‍या दिवशी सकाळी यज्ञार्पणाच्या वेळी—पाण्याचा लोंढा एदोमाच्या दिशेने वाहत आला व संपूर्ण भूमी पाण्याने भरून गेली.

Viz kapitola kopírovat




२ राजे 3:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy