२ राजे 3:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 परमेश्वराच्या दृष्टीने ही केवळ क्षुल्लक गोष्ट आहे; तो मवाबी लोकांना तुमच्या हाती देईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 कारण हे तर परमेश्वराच्या दृष्टीने सोपे आहे. तो तुम्हास मवाबांवरही विजय मिळवून देईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 हे तर याहवेहच्या दृष्टीने फार सोपे आहे, ते मोआबी लोकांना देखील तुमच्या हातात देतील. Viz kapitola |