२ राजे 25:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तेव्हा खास्दी सेनेने राजाचा पाठलाग करून त्याला यरीहोच्या मैदानात गाठले व त्याच्या सर्व सैन्याची दाणादाण केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 खास्दी सैन्याने राजाचा पाठलाग केला आणि त्यांना यरीहोजवळ गाठले. तेव्हा सिद्कीयाचे सैन्य त्यास एकटा सोडून पळून गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 परंतु बाबेलच्या सैनिकांनी त्यांचा पाठलाग केला आणि सिद्कीयाह राजाला यरीहोच्या मैदानात पकडले, कारण त्याचे सर्व सैन्य त्याच्यापासून पांगून दूर गेले होते, Viz kapitola |