२ राजे 24:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 यहोयाखीन राज्य करू लागला तेव्हा तो अठरा वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत तीन महिने राज्य केले; त्याच्या आईचे नाव नेहूष्टा; ती यरुशलेमेच्या एलनाथानाची कन्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 यहोयाखीन राजा झाला तेव्हा तो अठरा वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर तीन महिने राज्य केले. याच्या आईचे नाव नेहूष्टा. ती यरूशलेमेच्या एलनाथानची मुलगी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 वयाच्या अठराव्या वर्षी यहोयाखीन राजा झाला, आणि त्याने यरुशलेमात तीन महिने राज्य केले. त्याच्या आईचे नाव नेहूष्टा होते. ती एलनाथानची कन्या असून यरुशलेमची होती. Viz kapitola |