२ राजे 24:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्याने यरुशलेम निरपराध जनांच्या रक्ताने भरून टाकले म्हणून परमेश्वर क्षमा करीना. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मनश्शेने अनेक निरपराध्यांची हत्या केली. सारे यरूशलेम त्यांच्या रक्ताने माखले. या पापांना परमेश्वराजवळ क्षमा नव्हती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्यासोबत निर्दोषाचे रक्त सांडणे हे सम्मिलीत होते. त्याने यरुशलेम निर्दोषांच्या रक्ताने भरून टाकले, त्यामुळे याहवेहने त्यांना क्षमा करण्याचे नाकारले. Viz kapitola |