२ राजे 23:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्याने यहूदाच्या सर्व नगरांतील याजकांना बोलावणे पाठवले; गेबापासून बैर-शेबापर्यंत असलेल्या ज्या उच्च स्थानीं ते याजक धूप जाळत असत ती त्याने भ्रष्ट केली; आणि नगराधिकारी यहोशवा ह्याच्या नगराच्या वेशीत डाव्या हाताला उच्च स्थाने होती ती सर्व मोडून टाकली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 योशीयाने यहूदा नगरातील सर्व याजक आणले व गिबापासून बैर-शेब्यापर्यंत ज्या उंचस्थानात धूप जाळला होता ती भ्रष्ट केली. दरवाजांची उंचस्थाने, जो नगराचा अधिकारी यहोशवा याच्या वेशींच्या प्रवेशाजवळ होती ती त्याने मोडली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 यहूदीयाच्या इतर शहरांमध्ये राहणार्या याजकांना योशीयाह राजाने यरुशलेमास परत आणले. पर्वतांवरील सर्व मंदिरे तसेच गेबापासून बेअर-शेबा पर्यंतची सर्व मंदिरे त्याने पाडून भ्रष्ट केली. यरुशलेम नगरवेशीजवळील डाव्या बाजूला नगराध्यक्ष यहोशुआच्या वाड्याच्या प्रवेशद्वाराशी असलेली मंदिरेही त्याने नष्ट केली. Viz kapitola |