Online Bible

- Reklamy -




२ राजे 23:35 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 यहोयाकीम ह्याने फारोला सोने व रुपे दिले; पण हा पैसा फारोच्या हुकमाप्रमाणे देण्यासाठी त्याला देशावर कर बसवावा लागला; देशातल्या सर्व लोकांवर कर बसवून फारो-नखो ह्याला देण्यासाठी त्याने प्रत्येकाकडून सोने व रुपे वसूल केले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 यहोयाकीमाने फारोला सोनेचांदी दिले तरी फारो नखोयास देण्यासाठी सामान्य लोकांवर कर बसवला. तेव्हा प्रत्येकाला आपल्या वाटचे थोडे सोने रुपे द्यावे लागले. यहोयाकीमाने मग फारो नखोयास पैसे दिले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 यहोयाकीमने फारोह नखोने मागितलेले सोने आणि चांदी दिली. असे करण्यासाठी त्याने जमिनीवर कर लावला आणि तेथील लोकांकडून चांदी व सोने वसूल केले.

Viz kapitola kopírovat




२ राजे 23:35

Následuj nás:

Reklamy


Reklamy