२ राजे 22:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मुख्य याजक हिल्कीया ह्याने शाफान चिटणीस ह्याला सांगितले की, “परमेश्वराच्या मंदिरात मला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” हिल्कीयाने तो ग्रंथ शाफानास दिला व त्याने तो वाचला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 महायाजक चिटणीस शाफान याला म्हणाला, “मला परमेश्वराच्या मंदिरात नियमशास्त्राचे पुस्तक सापडले आहे.” मग ते पुस्तक याजक हिल्कीयाने शाफानला दिले. शाफानने ते वाचले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मुख्य याजक हिल्कियाहने शाफान चिटणीसाला म्हटले, “मला याहवेहच्या मंदिरात नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” त्याने तो शाफानकडे दिला, ज्याने ते वाचले. Viz kapitola |