२ राजे 22:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्याने त्याला सांगितले, “जा, मुख्य याजक हिल्कीया ह्याला सांग की जो पैसा परमेश्वराच्या मंदिरी आलेला आहे व द्वारपाळांनी लोकांपासून जमवला आहे त्याचा हिशोब करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 “तिथे तू महायाजक हिल्कीया याच्याकडे जा. द्वारपालांनी लोकांकडून गोळा केलेले पैसे या याजकाकडे जमा व्हायला हवेत. हा परमेश्वराच्या मंदिरात जमा झालेला पैसा आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “मुख्य याजक हिल्कियाहकडे जा व याहवेहच्या मंदिरात आलेले पैसे, जे द्वारपालांनी गोळा केले होते ते याजकांनी तयार ठेवावे. Viz kapitola |