२ राजे 22:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 परमेश्वर म्हणतो, पाहा, यहूदाच्या राजाने जो ग्रंथ वाचला त्यातील सर्व वचनांप्रमाणे ह्या स्थानावर व येथील रहिवाशांवर मी गहजब आणीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 “परमेश्वराचे म्हणणे आहे की, हा प्रदेश आणि तेथे राहणारे लोक यांच्यावर आता मी अरिष्ट आणणार आहे. यहूदाच्या राजाने त्या पुस्तकात वाचली तीच संकटे येतील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 ‘याहवेह असे म्हणतात: यहूदीयाच्या राजाने वाचलेल्या ग्रंथात जे सर्व लिहिले आहे त्यानुसार मी या ठिकाणावर आणि येथील लोकांवर संकट आणेन. Viz kapitola |