२ राजे 21:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 परमेश्वराने ज्या आपल्या मंदिराविषयी म्हटले होते की, “यरुशलेमेत मी आपले नाव ठेवीन” त्यात त्याने वेद्या बांधल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आणि ज्याविषयी परमेश्वराने सांगितले होते की, “मी आपले नाव यरूशलेमेत ठेवीन,” तेथे परमेश्वराच्या घरात मनश्शेने वेद्या बांधल्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्याने याहवेहच्या मंदिरात वेद्या बांधल्या, ज्याबद्धल याहवेहने म्हटले होते, “मी यरुशलेमात माझे नाव ठेवेन.” Viz kapitola |