२ राजे 2:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 एलीयाचा जो झगा त्याच्या अंगावरून खाली पडला होता तो त्याने उचलून घेतला आणि तो परत जाऊन यार्देनेच्या तीरावर उभा राहिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 त्याने एलीयाचा अंगरखा जो जमिनीवर पडला होता, उचलला, आणि परत यार्देनकाठी जाऊन उभा राहिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तेव्हा अलीशाने एलीयाहच्या अंगावरून पडलेला झगा उचलला आणि तो यार्देन काठी परत गेला आणि उभा राहिला. Viz kapitola |