२ राजे 2:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 परमेश्वराने एलीयाला वावटळीच्या द्वारे स्वर्गात घेऊन जाण्याची वेळ आली तेव्हा एलीया अलीशाबरोबर गिलगाल येथून चालला होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आणि असे झाले की, एका वावटळीद्वारे परमेश्वर एलीयाला वर स्वर्गास घेणार होता, तेव्हा एलीया अलीशाबरोबर गिलगालहून निघाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जेव्हा याहवेहने एलीयाहला वावटळीद्वारे स्वर्गात घेऊन जाण्याचा समय आला. तेव्हा एलीयाह आणि अलीशा गिलगालहून निघाले होते. Viz kapitola |