२ राजे 11:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तुम्ही सर्वांनी हत्यारबंद होऊन राजाभोवती जमावे; कोणी पहार्याच्या आत आला की त्याला मारून टाकावे; राजा आतबाहेर जाईल तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर असावे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 राजा योवाश बाहेर जाईल व आत येईल, तिथे सतत तुम्ही त्याच्याबरोबर राहिले पाहिजे. तुम्ही त्याच्याभोवती कडे करावे व प्रत्येक पहारेकऱ्याच्या हातात शस्त्र असेल आणि कोणीही आपल्या फार जवळ आल्यास तुम्ही त्यास मारुन टाकावे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तुम्ही सर्व आपआपली शस्त्रे हातात घेऊन राजाभोवती उभे राहावे. जो कोणी तुमच्या रांगेच्याजवळ येण्याचा प्रयत्न करेल त्याला जिवे मारावे. राजा जिथे जाईल तिथे तुम्ही त्याच्याजवळ राहावे.” Viz kapitola |