Online Bible

- Reklamy -




२ राजे 10:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 सकाळी तो बाहेर जाऊन उभा राहिला व सर्व लोकांना म्हणाला, “तुम्ही न्यायी आहात, मी आपल्या धन्याविरुद्ध कट करून त्याचा घात केला, पण या सर्वांचा वध कोणी केला?”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 सकाळी येहू निघाला आणि लोकांपुढे उभा राहून त्यांना म्हणाला, “तुम्ही निरपराध आहात. मी माझ्या धन्याविरुध्द कट रचून त्यास ठार केले. पण अहाबाच्या या मुलांची हत्या कोणी केली? तुम्हीच त्यांना मारलेत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 दुसर्‍या दिवशी सकाळी येहू बाहेर आला. तो सर्व लोकांसमोर उभा राहिला आणि म्हणाला, “तुम्ही सर्व निर्दोष आहात. मी आपल्या धन्याच्या विरुद्ध षडयंत्र केले आणि त्याला ठार मारले, पण या सर्वांना कोणी मारले?

Viz kapitola kopírovat




२ राजे 10:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy