२ राजे 10:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 एका जासुदाने त्याला सांगितले, “राजपुत्रांची शिरे हजर आहेत.” त्याने त्यांना सागितले, “वेशीजवळ त्यांच्या दोन राशी करून सकाळपर्यंत ठेवा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 निरोप्याने येऊन येहूला सांगितले, “या लोकांनी राजपुत्रांची मुंडकी आणली आहेत.” त्यास येहू म्हणाला, “नगराच्या वेशीजवळ त्या मुंडक्यांचे दोन ढीग करून सकाळपर्यंत तिथे ठेवा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जेव्हा दूत त्याच्याकडे आला, त्याने येहूला सांगितले, “त्यांनी राजपुत्रांची शिरे आणली आहेत.” तेव्हा येहूने आदेश दिला, “ती शिरे मुख्य वेशीजवळ, त्यांचे दोन ढीग करून सकाळपर्यंत ठेवावी.” Viz kapitola |