२ राजे 10:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ते पत्र त्यांना जाऊन पोहचताच त्यांनी त्या सत्तर राजपुत्रांना पकडून त्यांचा वध केला आणि त्यांची शिरे टोपल्यात घालून त्याच्याकडे इज्रेल येथे पाठवून दिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 या अधिकाऱ्यांना हे पत्र मिळाले तेव्हा त्यांनी या राजाच्या सर्व सत्तर राजपुत्रांना एकत्र आणून ठार केले. मग त्यांची मस्तके टोपल्यांमध्ये भरली. या टोपल्या येहूकडे इज्रेल याठिकाणी पाठवल्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जेव्हा त्यांना हे पत्र मिळाले तेव्हा त्यांनी राजपुत्रांना घेतले आणि सर्व सत्तर पुत्रांना ठार केले. त्यांनी त्यांची शिरे टोपल्यांमध्ये भरून ती येहूला येज्रीलमध्ये पाठवून दिली. Viz kapitola |