२ राजे 10:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मग राजाचा खानगी कारभारी, नगरचा अधिकारी, तेथील वडील जन आणि त्या मुलांचे पालन करणारे ह्या सर्वांनी येहूला सांगून पाठवले की, “आम्ही आपले दास आहोत, आपण आम्हांला सांगाल ते आम्ही करू. आम्ही कोणालाही राजा करणार नाही; आपल्या नजरेला बरे दिसेल ते करा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग, अहाबाच्या घराची देखभाल करणारा अधिकारी, नगराधिकारी, वडिलधारी मंडळी आणि त्या मुलांचे पालक यांनी येहूला खालील प्रमाणे संदेश पाठवला, “आम्ही तुझे सेवक आहोत. तू म्हणशील ते आम्ही करु. आम्ही कोणालाच राजा करत नाही. तुला योग्य वाटेल ते कर.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मग राजवाड्याचा कारभारी, शहराचा कारभारी, वडील व त्या पुत्रांचे पालक यांनी येहूला हा निरोप पाठविला: “आम्ही तुमचे सेवक आहोत व तुम्ही जे काही सांगाल ते आम्ही करू. आम्ही कोणालाही राजा म्हणून नियुक्त करणार नाही; तुम्हाला जे उत्तम वाटते, ते तुम्ही करा.” Viz kapitola |