Online Bible

- Reklamy -




२ राजे 10:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 ह्यावरून ते अतिशय घाबरले, आणि ते म्हणाले, “ह्याच्यासमोर दोन राजांचा टिकाव लागला नाही तर आमचा कसा लागेल?”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 पण हे वाचून ती अधिकारी आणि वडिलधारी मंडळी फारच घाबरली. ते सर्व म्हणाले, “योराम आणि अहज्या हे दोन राजे सुद्धा येहूला रोखू शकले नाहीत, तेव्हा आम्ही काय त्यास अडवणार?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 परंतु ते घाबरले आणि म्हणाले, “त्याला दोन राजे रोखू शकले नाहीत, तर आम्ही कसे करू शकतो?”

Viz kapitola kopírovat




२ राजे 10:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy