२ राजे 10:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 वस्त्रभांडाराचा कारभारी होता त्याला त्याने सांगितले, “बआलाच्या उपासकांसाठी वस्त्रे भांडारातून काढ.” तेव्हा त्याने त्यांच्यासाठी वस्त्रे काढून आणली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 वस्त्र भांडार सांभाळणाऱ्याला येहू म्हणाला, “बआलाच्या या सर्व पूजकांसाठी वस्त्रे दे.” तेव्हा त्याने सर्वासाठी वस्त्रे दिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 आणि येहूने वस्त्र भांडाराच्या प्रमुखाला म्हटले, “बआलच्या सर्व सेवकांसाठी झगे घेऊन ये.” तेव्हा त्याने त्यांच्यासाठी झगे आणले. Viz kapitola |