२ राजे 1:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्याने त्यांना विचारले, “ज्या मनुष्याने तुम्हांला गाठून हे सर्व सांगितले तो दिसण्यात कसा होता?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 अहज्या आपल्या दूतांना म्हणाला, “ज्याने तुम्हास भेटून हे सांगितले तो दिसायला कसा होता?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 राजाने त्यांना विचारले, “कोणत्या प्रकारचा हा व्यक्ती होता जो तुम्हाला भेटण्यास आला आणि हे तुम्हाला सांगितले?” Viz kapitola |