२ राजे 1:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 जासूद राजाकडे परत गेले तेव्हा त्याने त्यांना विचारले, “तुम्ही परत आलात ते का म्हणून?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जेव्हा दूत परत अहज्या राजाकडे आले. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही परत का आलात?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जेव्हा दूत राजाकडे परत गेले, तो त्यांना म्हणाला, “तुम्ही का परत आलात?” Viz kapitola |