२ राजे 1:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ह्यास्तव परमेश्वर अहज्यास म्हणतो, “ज्या पलंगावर तू पडला आहेस त्यावरून तू उठणार नाहीस; तू अवश्य मरशील.”’ असे बोलून एलीया चालता झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 ह्यास्तव परमेश्वर असे म्हणतो, “ज्या पलंगावर तू आहेस, तेथून तू कधीच खाली उतरणार नाही. त्याऐवजी, तुला खचित मरण येईल.” मग एलीया निघून गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 म्हणून याहवेह हे म्हणतात की: ‘ज्या अंथरुणावर तू पडला आहेस, त्यावरून तू उठणार नाही. तू खात्रीने मरशील!’ ” मग एलीयाह निघून गेला. Viz kapitola |