2 योहान 1:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 आम्ही केलेले कार्य तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका, तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हांला मिळावे म्हणून खबरदारी घ्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 आम्ही केलेले काम तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हास मिळावे, म्हणून खबरदारी घ्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 आम्ही केलेले कार्य तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका, तर त्याचे पूर्ण पारितोषिक तुम्हांला मिळावे म्हणून खबरदारी घ्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 आम्ही जे परिश्रम केले आहेत ते तुम्ही हरवू नये यासाठी जपा, परंतु तुम्हाला त्याचा संपूर्ण मोबदला मिळावा. Viz kapitola |