२ करिंथ 9:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 “तो चहूकडे वाटप करीत असतो; दरिद्र्यांस दानधर्म करीत असतो; त्याचे नीतिमत्त्व युगानुयुग राहते,” असे शास्त्रात लिहिले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 असे पवित्र शास्त्रात लिहिले आहे; “तो गरीबांना उदारहस्ते देतो, त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ राहते.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 तो चहूकडे वाटप करीत असतो, गरजवंतांना सढळ हस्ते देत असतो, त्याचे न्यायीपण युगानुयुगे अबाधित राहते, असे धर्मशास्त्रात लिहिले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 हे शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे आहे: “गरजवंतांना ते उदारहस्ते दानधर्म करतात; त्यांची नीतिमत्ता चिरकाळ टिकते.” Viz kapitola |