२ करिंथ 9:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे; दु:खी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण ‘संतोषाने देणारा देवाला’ प्रिय असतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 प्रत्येक मनुष्याने आपल्या मनात जे ठरवले असेल त्याप्रमाणे त्याने द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये कारण ‘संतोषाने देणारा देवाला’ आवडतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, नाखुशीने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण आनंदाने देणारा देवाला आवडतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 आपण किती द्यावे हे ज्याने त्याने स्वतः मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, हे भाग पाडते म्हणून किंवा बळजबरीने नव्हे, कारण संतोषाने देणारा परमेश्वराला आवडतो. Viz kapitola |