Online Bible

- Reklamy -




२ करिंथ 9:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 नाहीतर कदाचित कोणी मासेदोनियाकर माझ्याबरोबर आले आणि तुम्ही तयार नाही असे त्यांना दिसून आले, तर त्या भरवशाबाबत आमची — तुमची म्हणत नाही — फजिती होईल.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 नाही तर कदाचित, मासेदोनियाचे लोक जर माझ्याबरोबर आले आणि तुम्ही तयारीत नसलेले आढळला, तर या खातरीमुळे आमची आम्ही म्हणत नाही की, तुमची फजिती होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 नाहीतर कदाचित कोणी मासेदोनियाकर माझ्याबरोबर आले आणि तुम्ही तयार नाही, असे त्यांना दिसून आले, तर त्या भरवशाबाबत आम्हांला किती शरम वाटू लागेल! आणि तुमच्या फजितीविषयी तर काही बोलायलाच नको!

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 मासेदोनियातील काही लोक माझ्याबरोबर आले आणि मी त्यांना सांगितल्याप्रमाणे तुमची काहीच तयारी नाही असे आढळले, तर आम्हास तुमच्याबद्दल जो भरवसा होता त्याबद्दल काही म्हणता येणार नाही व ते लाजिरवाणे ठरेल.

Viz kapitola kopírovat




२ करिंथ 9:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy