२ करिंथ 9:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची स्तुती होवो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 देवाचे अवर्णनीय दान जे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याबद्दल त्याची स्तुती असो! Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल आपण त्याला धन्यवाद देऊ या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 परमेश्वराच्या अवर्णनीय देणगीबद्दल त्यांची स्तुती असो. Viz kapitola |