२ करिंथ 9:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 आणि तुमच्यावर देवाची अपार कृपा असल्यामुळे ते तुमच्याकरता प्रार्थना करतात, व तुमच्याविषयी उत्कंठा बाळगतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आणखी ते तुम्हाकरिता प्रार्थना करीत असता तुम्हावर देवाने जी विपुल कृपा केली आहे त्यामुळे तुमची भेट व्हावी अशी उत्कंठा ते धरतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 तुमच्यावर देवाची अपार कृपा झाली आहे म्हणून ते तुमच्याकरिता मोठ्या आत्मीयतेने प्रार्थना करतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आणि परमेश्वराची अद्भुत कृपा तुमच्यावर प्रकट झाली म्हणून त्यांची मने तुम्हाकडे लागली आहेत व ते तुमच्यासाठी उत्कंठेने प्रार्थना करतात. Viz kapitola |