२ करिंथ 8:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तर विश्वास, भाषण, ज्ञान, प्रत्येक गोष्टीची आस्था, व आमच्यावरील तुमची प्रीती ह्या सर्वांमध्ये जसे तुम्ही समृद्ध आहात, तसे कृपेच्या ह्या कार्यातही असावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 म्हणून जसे तुम्ही सर्व गोष्टीत, म्हणजे विश्वासात, बोलण्यात ज्ञानात व सर्व आस्थेत व आम्हावरील आपल्या प्रीतीत वाढला आहा, तसे तुम्ही या कृपेच्या कार्यातही फार वाढावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 विश्वास, भाषण, ज्ञान, आत्यंतिक उत्सुकता व आमची तुमच्यावरील प्रीती ह्या सर्वांमध्ये जसे तुम्ही समृद्ध आहा, तसे कृपेच्या ह्या कार्यातही असावे, अशी आमची इच्छा आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तुम्ही प्रत्येक बाबतीत अग्रेसर आहात. तुमच्या विश्वासात, भाषणात, ज्ञानात, परिपूर्ण उत्साहात व आम्हाबद्दल प्रीतीत ज्याची प्रेरणा आम्ही तुम्हामध्ये निर्माण केली आहे—आता कृपेच्या देण्याविषयीही तुम्ही सुद्धा अग्रेसर असावे अशी माझी इच्छा आहे. Viz kapitola |