Online Bible

- Reklamy -




२ करिंथ 8:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 कारण त्याने आमची सूचना तर मान्य केलीच; पण तो स्वतःच फार उत्सुक असल्यामुळे आपण होऊन तुमच्याकडे निघून गेला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 कारण तीताने आमच्या आव्हानाचे स्वागतच केले असे नाही तर तो पुष्कळ उत्सुकतेने आणि त्याच्या स्वतःच्या मोठ्या आस्थेने तुमच्याकडे येत आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 कारण तीतने आमचे आवाहन तर मान्य केलेच, पण तो स्वतःच फार उत्सुक असल्यामुळे आपण होऊन तुमच्याकडे यावयास निघाला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 त्याने आमची विनंती आनंदाने मान्य केली इतकेच केवळ नव्हे तर तो फारच उत्साहाने व स्वतःच्या इच्छेने आपणास भेटावयास येत आहे.

Viz kapitola kopírovat




२ करिंथ 8:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy