२ करिंथ 7:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तथापि दीनांचे सांत्वन करणारा देव ह्याने तीताच्या येण्याकडून आमचे सांत्वन केले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तरीही, जो देव लीन अवस्थेत असलेल्यांचे सांत्वन करतो त्याने आमचे तीताच्या येण्याकडून सांत्वन केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 तथापि निराश झालेल्यांचे सांत्वन करणारा देव ह्याने तीताच्या आगमनाने आम्हांला आनंदित केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मग निराश झालेल्यांना सांत्वन देणार्या परमेश्वराने तीताच्या येण्याने आमचे सांत्वन केले. Viz kapitola |