२ करिंथ 7:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 कारण ईश्वरप्रेरित दुःख तारणदायी पश्चात्तापास कारणीभूत होते, त्याबद्दल वाईट वाटत नाही; पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 कारण देवप्रेरित दुःख तारणदायी पश्चात्तापास कारणीभूत होतो त्याबद्दल वाईट वाटत नाही, पण जगीक दुःख मरणास कारणीभूत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 देवाकडून आलेले दुःख तारणदायक पश्चात्तापास कारणीभूत होते त्याबद्दल खेद वाटत नाही! पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 कारण दैवी दुःखाने पश्चात्ताप व त्याचा परिणाम तारण, परंतु ऐहिक दुःखाने मरण येते. Viz kapitola |