२ करिंथ 6:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तर सर्व गोष्टींत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली लायकी पटवून देतो; फार धीराने, संकटांत, विपत्तींत, पेचप्रसगांत, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 उलट सर्व स्थितीत देवाचे सेवक म्हणून, आम्ही आमच्याविषयीची खातरी पटवून देतो; आम्ही पुष्कळ सोशिकपणाने संकटात, आपत्तीत व दुःखात; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 उलट, सर्व गोष्टींत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली पात्रता पटवून देतो. फार धीराने, यातना, विपत्ती, पेचप्रसंग, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आम्ही परमेश्वराचे सेवक या नात्याने सर्वप्रकारे आमची योग्यता पटवून देण्याचा प्रयत्न करतो: मोठ्या धैर्याने, दुःख, ओझे व संकटे आम्ही सहन करतो. Viz kapitola |