२ करिंथ 6:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 (कारण तो म्हणतो : “अनुकूल समयी मी तुझे ऐकले, व तारणाच्या दिवशी मी तुला साहाय्य केले.” पाहा, आताच ‘समय अनुकूल आहे;’ पाहा, आताच ‘तारणाचा दिवस’ आहे.) Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 कारण तो म्हणतो, ‘मी अनुकूल समयी तुझे ऐकले, आणि तारणाच्या दिवशी तुझे सहाय्य केले.’ पाहा, आता अनुकूल समय आहे, पाहा, आता तारणाचा दिवस आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 कारण तो म्हणतो: ‘योग्य समयी मी तुझे ऐकले व तारणाच्या दिवशी मी तुला साहाय्य केले. पाहा, उचित समय आत्ताच आहे. पाहा, आता तारणाचा दिवस आहे!’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 कारण ते म्हणतात, “माझ्या कृपेच्या समयी तुमची विनवणी माझ्या कानी आली. तारणाच्या दिवशी, मी तुम्हाला साहाय्य केले.” मी तुम्हाला सांगतो, आताच परमेश्वराच्या कृपेचा समय आहे आणि आजच तारणाचा दिवस आहे. Viz kapitola |