२ करिंथ 6:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 संकुचित अंत:करणाविषयी म्हणाल तर, तुमचीच अंत:करणे संकुचित आहेत; आमची नाहीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 आमच्यात तुम्ही संकुचित झाला नाही, पण तुम्ही स्वतःच्या कळवळ्याविषयी संकुचित झाला आहात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 आमच्या प्रीतीत संकुचितपणा नाही. तुमच्यात मात्र आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 आमची प्रीती तोकडी नाही पण तुमची प्रीतीच संकुचित आहे. Viz kapitola |