२ करिंथ 5:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 म्हणून आम्ही गृहवासी असलो किंवा दूर आलेले असलो, तरी त्याला संतुष्ट करण्याची आम्हांला हौस आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 म्हणून आम्ही झटत आहोत, म्हणजे आम्ही येथे किंवा तेथे असलो, तरी देवाला संतोष देणारे असे असावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 आम्ही गृहवासी असलो किंवा दूर आलेले असलो, तरी त्याला संतुष्ट करण्याची आम्हांला हौस आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तेव्हा, आम्ही येथे या शरीरामध्ये असू अथवा या शरीरापासून दूर असू, आम्ही करतो त्या सर्व गोष्टींत प्रभूंना संतोष देणे, हेच आमचे ध्येय आहे. Viz kapitola |