२ करिंथ 5:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आम्ही अशा प्रकारे वस्त्र परिधान केलेले असलो म्हणजे आम्ही उघडे सापडणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आम्ही अशाप्रकारे वस्त्र परिधान केलेले असलो म्हणजे आम्ही उघडे सापडणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 आम्ही अशा प्रकारे वस्त्र परिधान केलेले असलो तर, आम्ही शरीराविना सापडणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 कारण आम्ही वस्त्रे धारण केली तर नग्न असे सापडणार नाही. Viz kapitola |