२ करिंथ 4:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की, सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही, हे समजावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 पण आमचे हे धन आमच्याजवळ मातीच्या भांड्यात आहे, याचा अर्थ हा की, सामर्थ्याची पराकाष्ठा आमची नाही पण देवाची आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 तरीही आमचा आध्यात्मिक खजिना मातीच्या भांड्यात आहे, सामर्थ्याचा कळस देवामध्ये आहे, आमच्याकडे नाही, हे दाखविले जावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तरी आम्हासाठी हा मोलवान ठेवा एका मातीच्या पात्रात ठेवलेला आहे हे दाखविण्यासाठी की, जे अपार सामर्थ्य आमचे स्वतःचे नसून परमेश्वराकडून आहे, हे प्रत्येकाला दिसावे. Viz kapitola |