२ करिंथ 4:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 कारण हे जे हलके दुःख केवळ तात्कालिक आहे ते आमच्यासाठी फार अधिक मोठ्या अशा सार्वकालिक गौरवाचा भार तयार करते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 आणि आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी कितीतरी मोठ्या प्रमाणात शाश्वत गौरव आणील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 आमची संकटे अति हलकी व क्षणिक आहेत तरी त्यामुळे सदासर्वकाळचे गौरव प्राप्त होणार आहे की ज्याची तुलना आम्ही करू शकत नाही. Viz kapitola |