२ करिंथ 3:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तर आध्यात्मिक सेवा विशेषेकरून तेजस्वी होणार नाही काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तर तिच्यापेक्षा पवित्र आत्म्याची सेवा अधिक गौरवयुक्त कशी होणार नाही? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 तर आध्यात्मिक सेवाकार्य अधिक प्रमाणात तेजस्वी असणार नाही काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 पवित्र आत्म्याची सेवा त्याहूनही खूपच अधिक वैभवशाली नव्हे काय? Viz kapitola |