Online Bible

- Reklamy -




२ करिंथ 3:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तुम्हीच आमचे पत्र, आमच्या अंत:करणांवर लिहिलेले, सर्व माणसांना कळलेले आणि त्यांनी वाचलेले असे आहात;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तुम्ही स्वतःच आमची शिफारसपत्रे आहात; आमच्या अंतःकरणावर लिहिलेले, प्रत्येकाने वाचलेले व प्रत्येकाला माहीत असलेले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 आमच्या अंतःकरणावर लिहिलेले, सर्व माणसांना कळावे व त्यांनी ते वाचावे, असे तुम्हीच आमचे पत्र आहात.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 आमच्या हृदयांवर लिहिलेले, सर्वांना माहीत असलेले व वाचले जाणारे असे तुम्ही स्वतः आमचे पत्र आहात.

Viz kapitola kopírovat




२ करिंथ 3:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy