२ करिंथ 3:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आजपर्यंत मोशेचा ग्रंथ वाचून दाखवण्यात येतो तेव्हा त्यांच्या अंत:करणावर आच्छादन राहते; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 पण आजपर्यंत ते आच्छादन, ते मोशेचे ग्रंथ वाचन करीत असता, त्यांच्या मनावर घातलेले असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 आजदेखील जुना करार वाचून दाखविण्यात येतो, तेव्हा त्यांच्या मनावर आच्छादन असते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 आज या दिवसापर्यंत जेव्हा मोशेचा ग्रंथ वाचला जातो, तेव्हा त्यांच्या हृदयावर आच्छादन राहते. Viz kapitola |