Online Bible

- Reklamy -




२ करिंथ 3:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 इस्राएल लोकांनी जे नाहीसे होत चालले होते त्या तेजाकडे एकसारखी दृष्टी लावू नये ‘म्हणून मोशे आपल्या मुखावर आच्छादन घालत असे,’ तसे आम्ही करत नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 आम्ही मोशेप्रमाणे करीत नाही; त्याने तोंडावर आच्छादन घातले ते ह्यासाठी की, जे नाहीसे होत चालले होते ते इस्राएल लोकांस शेवटपर्यंत बघता येऊ नये.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 इस्राएली लोकांनी जे निष्प्रभ होत होत नाहीसे होत चालले होते, ते तेज पाहू नये म्हणून मोशेने आपल्या मुखावर आच्छादन घातले होते, तसे आम्ही करत नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 आम्ही मोशेसारखे नाही, ज्याने लोप पावत चाललेले वैभव इस्राएली लोकांनी पाहू नये म्हणून आपल्या मुखावर आच्छादन घातले.

Viz kapitola kopírovat




२ करिंथ 3:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy